satej D. patil Fans
(@satej_d.patil_fan_page)

Photos and Videos posted by satej_d.patil_fan_page

सर्वसामान्यांची आर्थिक लूट करणाऱ्या ह्या भाजप सरकारच्या विरुद्ध येत्या *२१ जानेवारी* रोजी *सकाळी १० वाजता*, आदरणीय प्रा. डॉ. एन .डी. पाटील साहेब आणि खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली *"रस्ता रोको व चक्का जाम आंदोलन"* करण्यात येणार आहे. आपणही हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून ह्या भाजप सरकारच्या अन्यायी वीजदरवाढी विरोधात एकत्र आवाज उठूयात. *महावितरणचा दाबाय लागतोय खटका* *राज्यसरकारला द्यायला लागतोय झटका* *स्थळ* - पुणे- बेंगलोर हायवे, पंचगंगा पुलाच्या उत्तरेस, चाँद बालेशान, अहमद पीर दर्गाजवळ, कोल्हापूर. - *आमदार सतेज (बंटी) डी. पाटील* #love #instagood #me #cute #tbt #photooftheday #instamood #iphonesia #tweegram #picoftheday #igers #girl #beautiful #instadaily #summer #instagramhub #iphoneonly #follow #igdaily #bestoftheday #happy #picstitch #tagblender #jj #sky #nofilter #fashion #followme #fun #sun

महाराष्ट्राच्या हरितक्रांतीत महावितरणचा सिंहाचा वाटा असला तरी, भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यातील वीजग्राहकांची मग ते कृषीपंप धारक, घरगुती असो वा औद्योगिक ग्राहक सर्वांचीच बेसुमारपणे आर्थिक लूट या भाजप सरकारच्या काळात सुरु आहे. वीजनिर्मिती खर्च, प्रशासकीय खर्च आणि वीज गळती यावर कोणतेही नियंत्रण नसल्याकारणाने एका युनिट मागे १ रुपये ९० पैसे खर्च वाढत आहे. देशात सर्वात जास्त महाग वीजपुरवठा करणाऱ्या राज्यांत महाराष्ट्र पहिल्या तीन राज्यांमध्ये आहे. २०१४ पूर्वी वाढीव वीज बिलांची होळी करणारे, सत्तेवर असल्यास वीजदर स्थिर ठेवण्याचे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनीही महावितरणच्या लुटीच्या या धंद्याला साथ दिली आहे. याचा परिणाम शेती, उद्योग, व्यवसाय यांच्या विकास आणि उलाढालीवर तसेच सामान्य कुटुंबियांच्या आर्थिक बजेट होत आहे. त्यामुळे, सर्वसामान्यांची आर्थिक लूट करणाऱ्या ह्या भाजप सरकारच्या विरुद्ध येत्या *२१ जानेवारी* रोजी *सकाळी १० वाजता*, आदरणीय प्रा. डॉ. एन .डी. पाटील साहेब आणि खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली *"रस्ता रोको व चक्का जाम आंदोलन"* करण्यात येणार आहे. आपणही हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून ह्या भाजप सरकारच्या अन्यायी वीजदरवाढी विरोधात एकत्र आवाज उठवुया. *महावितरणचा दाबाय लागतोय खटका* *राज्यसरकारला द्यायला लागतोय झटका* *स्थळ* - पुणे- बेंगलोर हायवे, पंचगंगा पुलाच्या उत्तरेस, चाँद बालेशान, अहमद पीर दर्गाजवळ, कोल्हापूर. - *आमदार सतेज (बंटी) डी. पाटील* #love #instagood #me #cute #tbt #photooftheday #instamood #iphonesia #tweegram #picoftheday #igers #girl #beautiful #instadaily #summer #instagramhub #iphoneonly #follow #igdaily #bestoftheday #happy #picstitch #tagblender #jj #sky #nofilter #fashion #followme #fun #sun

माझ्या विषयी सांगताना, तुला विसरणे शक्य नाही... तुझ्या उल्लेखा शिवाय, माझी ओळख पूर्ण नाही... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई! #love #instagood #me #cute #tbt #photooftheday #instamood #iphonesia #tweegram #picoftheday #igers #girl #beautiful #instadaily #summer #instagramhub #iphoneonly #follow #igdaily #bestoftheday #happy #picstitch #tagblender #jj #sky #nofilter #fashion #followme #fun #sun

आज मा. विशाल पाटील यांनी आयोजित केलेल्या "कृषी विश्व- २०१९" चे उदघाटन करण्यात आले. युवा शेतकरी पुरस्कार आणि मेळावा, तसेच वेगवेगळया पीक स्पर्धांचे आयोजन ह्या प्रदर्शनामध्ये करण्यात आले आहे. यावेळी, आमदार आनंदराव पाटील, जे.के. बापू, अशोक पाटील, गणपतराव सावंत, राजिष शहा, वसंतदादा पाटील साखर कारखान्याचे चेअरमन मा. विशाल पाटील, व्हा. चेअरमन सुनील आवटी, तसेच सर्व जि.प. सदस्य, नगरसेवक, पधाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. #love #instagood #me #cute #tbt #photooftheday #instamood #iphonesia #tweegram #picoftheday #igers #girl #beautiful #instadaily #summer #instagramhub #iphoneonly #follow #igdaily #bestoftheday #happy #picstitch #tagblender #jj #sky #nofilter #fashion #followme #fun #sun

😎हम सबके बाप है, जो उलझा हमसे, जाके देख लो समशान में उसकी राख है🤛#love #instagood #me #cute #tbt #photooftheday #instamood #iphonesia #tweegram #picoftheday #igers #girl #beautiful #instadaily #summer #instagramhub #iphoneonly #follow #igdaily #bestoftheday #happy #picstitch #tagblender #jj #sky #nofilter #fashion #followme #fun #sun

🙏आज मा. डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंती निमित्त सोन-हिरा साखर कारखानाच्या परिसरामध्ये असलेल्या समाधी स्थळी भेट देऊन आदरांजली वाहिली.🙏#love #instagood #me #cute #tbt #photooftheday #instamood #iphonesia #tweegram #picoftheday #igers #girl #beautiful #instadaily #summer #instagramhub #iphoneonly #follow #igdaily #bestoftheday #happy #picstitch #tagblender #jj #sky #nofilter #fashion #followme #fun #sun. .

🙏करवीर नागरी चे राजे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🙏 #love #instagood #me #cute #tbt #photooftheday #instamood #iphonesia #tweegram #picoftheday #igers #girl #beautiful #instadaily #summer #instagramhub #iphoneonly #follow #igdaily #bestoftheday #happy #picstitch #tagblender #jj #sky #nofilter #fashion #followme #fun #sun

😎कोल्हापूर तील रेणुका देवी मंदिरात दर्शन घेऊन प्रसाद वाटप करताना आमदार सतेज पाटील साहेब..😍😍 #love #instagood #me #cute #tbt #photooftheday #instamood #iphonesia #tweegram #picoftheday #igers #girl #beautiful #instadaily #summer #instagramhub #iphoneonly #follow #igdaily #bestoftheday #happy #picstitch #tagblender #jj #sky #nofilter #fashion #followme #fun #sun. .

*सतेज कृषी प्रदर्शन २०१८* आज, भव्य अश्या *सतेज कृषी व पशु प्रदर्शन 2018* चे उदघाटन *माननीय आमदार हसन मुश्रीफ साहेब* यांच्या शुभहस्ते झाले. तसेच, कोल्हापुरातील प्रगत शेतकरी यांचा सत्कारही या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी करण्यात आला. येत्या *३१ डिसेंबर* पर्यंत चालणाऱ्या या *भव्य कृषी आणि पशु प्रदर्शनाला* आपल्या *सर्व शेतकरी बांधवांसोबत* एकदा *अवश्य भेट द्या.* *सतेज कृषी प्रदर्शन २०१८,* *स्थळ - तपोवन मैदान, कळंबा रोड, कोल्हापूर.* *वेळ - २८ ते ३१ डिसेंबर २०१८.* #love #instagood #me #cute #tbt #photooftheday #instamood #iphonesia #tweegram #picoftheday #igers #girl #beautiful #instadaily #summer #instagramhub #iphoneonly #follow #igdaily #bestoftheday #happy #picstitch #tagblender #jj #sky #nofilter #fashion #followme #fun #sun. ...